प्रेम ही अशी भावना आहे जी शब्दानं पेक्षा जास्त मनाने अनुभवली जाते.खरं प्रेम विश्वास, काळजी आणि आयुष्यभर साथ देण्याचे वचन असते.जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी सुंदर प्रेमाची शायरी शोधत असाल, तर हिते काही खास TRUE LOVE SHAYARI दिल्या आहेत..
True Love Shayari | Romantic Messages & Status एक रोमँटिक शायरी पोस्ट,जिसमे सचे प्यार, विश्वास,भावनाओ और रीश्तो को खूबसूरत शब्द मै वेक्त किया गया है. इस पोस्ट मै प्रेमियो के लिये दिल छू देणी वाली शायरी या, रोमँटिक मेसेज और लव्ह स्टेटस शामिल है.जिन्हें आप what's spp, Instagram, Facebook या अपने जीवन साथी, फ्रेंड्स और प्रियजन के साथ शेयर कर सकते है..💗💯विश्वास असेल तर बिनधास्त रहा,कारण या वापर करणाऱ्या जगात तुज्यावर निःस्वार्थ प्रेम करतो मी.. 🫣🫂😍
💗मी प्रार्थना करतो तुज्या आयुष्यात दुःख नसावे,जर मी तुज्या दुःखाचे कारण असेल तर मी या जगात नसावे.. 🥹❤️🫂
Tags
hindi shayari
