Advertisement

Responsive Advertisement

Love Shayari in Marathi | मराठी प्रेम शायरी

 

Heart Touching Love Shayari in Marathi | मनाला भिडणारी शायरी..

प्रेम ही आयुष्यातील सर्वात सुंदर आणि चांगली भावना आहे.
कधी ते हसवतं, कधी रडवतं, तर कधी जगायला नवी दिशा देत असते.
या प्रेमाच्या शब्दाला व्यक्त करण्याचं काम Love शायरी करते.
मराठी Love Shayari ही साधेपणा, भावना या साठी ओळखली जाते.
आजच्या डिजिटल युगात WhatsApp, Instagram, Facebook आणि Websites वर
मराठी प्रेम शायरी मोठ्या प्रमाणात वाचली आणि शेअर केली जाते.
या पोस्ट मदे आपण मराठी Love Shayari चे महत्त्व, प्रकार
आणि सुंदर उदाहरणे पाहणार आहोत.तर नकीच तुम्हला आवडतील..आवडली तर नकी सर्वाना copy करून पाठवा..

Love Shayari म्हणजे काय ?

 लव शायरी म्हणजे प्रेमावर आधारित कविता ओळी,यामध्ये प्रेमाच्या भावना दुःखा च्या भावना, आडवणं,सुंदर शब्दात मांडल्या जातात त्या love शायरी असतात..

(जेव्हा आपल आपल्या आवडत्या वेक्तीसाठी मनातल्या भावना शायरी/कविता रूपात सादर करतो.तेव्हा त्याला love shayri म्हणतात.)

 

Love शायरी मदे नकी काय असते.

  1. प्रेम वेक्त करणाऱ्या ओळी
  2. प्रिय वेक्तीची आठवण
  3. नात्यातील भावना
  4. कधी आनंदी तर कधी दुःखी 💗🫂





🫂कोणावर प्रेम करायचं तर येवढ करा कि ✅ त्यांच्याशिवाय दुसरं कुणी आवडलंच नाही पाहिजे..❤️🥺😍


💞प्रेम हें 💗हृदयापासून असेल ना तर मन कधीच भरत नाही.🫂😍✅



💞💗तू जवळ बसल्यावर सतत तुह्याच डोळ्यात बघाव वाटत,तुझा हाथ हातामदे घेऊन मनातलं सर्व बोलावेसे वाटे.. 🫂✅



💗👌दागिन्यांनीगळा भरणारा नसला तरी,जेवणाचे दोन घास प्रेमाने भरवणारा जोडीदार हवा. 🫂✅😍



🌍🌐आयुष्यात एक वेक्ती 👪 अशी पण असते, तिच्यावर आपन फक्त प्रेम करू शकतो, पण त्या वेक्तीला मिळवू शकत नाही.🫂✅💞



💗👪🌐मी खरंच तुज्या प्रेमात पडलोय ग,अजून ही तुला हें कसे कळत नाही,तू नसताना ही तुज्या आडवाणीतच असतो,तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही. 🫂✅💞



💗😊मी देवमाणूस नाही कीं,जो तुझी सर्व इच्छा पूर्ण करेल पण मी एक सादा मुलगा आहे, जो तुझी आयुष्यभर काळजी घेईल. ✅🫂💗



🍹❤️‍🩹सगळी वेसने करा पण पोरीचं नको,कारण व्यसनाचा ब्रँड बदलता येतो पण एकाद्या पोरीची लागलेली सवय नाही बदलत. ✅💞👌



💞💗यार सगळ्यांना समजून घेतो रे मी,मला पण कधी समजून ग्या,खरंच यार खूप एकटं एकटं फील होते यार मला. 🥺✅🫂



💞🌐सुंदर चेहऱ्यापेक्षा सुंदर मन असणाऱ्या मुलींवर प्रेम करा,आयुष्यात तुम्हाला, ती कधीच सोडून जाणार नाही. 🫂✅


🌍🥺या आयुष्याचं काही समजतच नाहीये,यार चुकीचा मी आहे का माझा वेळ,कीं देवाने मला चुकून आयुष्य दिलय. ✅🫂



💗🌐एकदा सोडून गेली आहेस परत माज्या आयुष्यात येऊ नकोस,हें हृदय तुज्यावर परत एकदा प्रेम करण्याची चूक करून बसेल. ✅🫂



😭💗एक वेळ होती जेव्हा ती माज्या कडून मला कधीच सोडून जाऊ नकोस हें प्रॉमिस मागायची,आणि आज मी तिला विसरण्यासाठी देवा जवळ भीक मागत आहे. 🫂✅🌍💞



💗🌍जीवापाड प्रेम करण्यापेक्षा एकमेकांवर जीवापाड विश्वास ठेवा मग ते नात कधीच तुटणार नाही.✅💞🫂



🫂💞💗असं म्हणतात प्रेमाने जग झिंकता येते, पण जेव्हा आपलं प्रेम जिंकण्याची वेळ येते ना तेव्हा मात्र आपण हरतो.✅🫂😍



🌐🌍💞आकाशाला टेकतील असे हाथ नाही माझे,सगळं काही साटवून ठेवतील असे डोळे नाही माझे,पण तुझे प्रेम साटवून ठेवेल एवढे हृदय नकीच आहे माझे..✅🫂💞




💗🌍भविष्यात तुम्ही पैशानी कितीही मोठे झालात,तरीही तुमच्या आईवडिलांची लाज नका वाटून देऊ. ✅🫂



🌍💞जर एखादा मुलगा एका मुलीसाठी रडत असेल तर ती मुलगी त्याच्यासाठी खूप स्पेशल असते. ✅🫂💗



💗🌍कोणावर प्रेम करायच तर येवढ करा कीं त्याच्याशिवाय दुसरं कोनीं आवडलंच नाही पाहिजे. ✅🫂💞


💗🌍लोक म्हणतात प्रत्येक यशस्वी, पुरुषामागे एक स्त्री असते पण स्त्री त्याच पुरुषाला, निवडते जो यशस्वी आहे. ✅🫂💞


❤️😊चेहऱ्यावर एवढे हसू ठेवा कीं,समोरची वेक्ती जरी दुःखात असली तरी आपल्या चेहऱ्यावर बघून त्याच्या चेऱ्यावर एक गोड हसू उमटेल. ✅🫂



💞💗🌍भलेही माजी girlfriend नसशील पण तिच्यापेक्षा special आहेस तू. ✅🫂



💗💞दोघा शिवाय एकमेकांना करमत नसत,तेच खरं प्रेम असत. ✅🫂



💗💞तुला ऑनलाईन बगुन तुज्याशी बोलावंसं वाटे,पण माहितीये रिप्लाय नाही येणार 🫂✅

 

💞🌍आयुष्य एकच आहे आणि ते ही मला तुज्यासोबत जगायचं आहे.. ✅🫂



🌍आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा फायदा ग्या, पण कोणाच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा नाही. 🫂🥰💞



✅🤗मला आवडते तुझी काळजी घ्याला,

तुझे नखरे सहन करायला.. 💞🫂💗



💞असच न सांगता एक दिवस खूप दूर जाईल तिला वाटेल, मी ऑफलाईन गेलोय.🥺🫂✅



💗🌍प्रेम हें कोणावर ही होत नाही,पण ज्याच्या वर होते ना, ते खूप स्पेशल असतात. 🫂✅🥰




💗🌍प्रेमाशिवाई सुंदर या जगात काही नाही, फक्त ते अपल्याला मिळवता आलं पाहिजे. 🫂✅💗



💗🌍आयुष्यात कधी चुकलो तर जगाला सांगायच अगोदर एकदा मला नकी सांग. 😭✅🫂



🥰💞🌍जर प्रेम कोणावर स्वतःपेक्षा जास्त झालं,तर समजाईच कीं ती वेक्ती आपल्या नशिबात नाही.. 🫂✅❤️



🫂🌍💞मला अशी एक वेक्ती हवी होती जी फक्त माजी असेल,ना कीं सर्वांची. ✅🫂💗



🫂💗💞ज्याला माज्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी share केल्या, आज तीच वेक्ती माज्याशी बोलायला तयार नाही 🫂✅💗


💗🌍मला रडवणारी पण तीच होती जी म्हणायची कीं तू हसताना खूप छान दिसतोस. 🥺✅🫂



💞💗🌍जिच्यावर मी प्रेम केल तिला माज्यापेक्षा जास्त प्रेम करणारा भेटू दे. ✅🥺



💞🌐प्रत्येक मुलीची हीच इच्छा असते,कीं तिचा नवरा हा तिची काळजी घेणारा असावा. ✅🫂💗



💞🌍🌐वेळ आली तर स्वतः ची स्वप्न तोडा, पण जवळची मनसे तोडू नका, कारण स्वप्न परत येतात पण माणसे परत येत नाहीत.. ✅🥺🫂



🌍💞जो खरा प्रेम करून बसला आहे, 100% तो रडला असेल, कारण अनुभव आहे आपला. ✅🫂💗



🌍✅आजकाल लोकांना प्रेम करण्यापेक्षा धोका देणारे जास्त आवडायला लागले आहेत..🫂✅💗



✅😊💗अहो खूप विचित्र आहे दुनिया इथे खोटं बोलल्यावर नाही तर खरं बोलल्यावर नात तुटून जात. 💗🫂✅



💗✅🫂भावांनो प्रत्येक मुलगी पैशावर,किंवा तुमच्या रूपावर मरत नाही, काही मुली असतात आशा, जे मन बगुन प्रेम करतात.. 🫂✅💗


❤️ Conclusion (Love Shayari):

प्रेम हें शब्दात मांडणं कठीण असते,पण शायरी त्या भावना सहज व्येक्त करते,या लव्ह शायरी मधून कोणाला तरी आपली आडवान झाली असेल,तर हेच खरं यश आहे या शायऱ्याच.प्रेमातील शन,भावना,आणि न सांगता येणाऱ्या गोष्टी शायरी तुन वेक्त होतात..आशा आहे कीं या शायरी ने तुमच्या मनाला स्पर्श केले असेल. 🫂✅

👉✅ तुम्हाला शायरी आवडल्या असतील तर त्या आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.✍️

Post a Comment

0 Comments